ना.सुभेदार संजय कंची यांचे वसमत येथे से.नि.बदल सत्कार कार्यक्रम सपंन्न

वसमत (दिनाजी बुजवणे) :- वसमत येथील रहीवासी  ना.सुभेदार संजय रामराव कंची यांचे से.नि. निमित्त वसमत येथे आगमन होताच मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . 

  श्री संजय कंची हे 10 आक्टोंबर 1998 रोजी सैन्य दलात सैनिक म्हणून रूजु झाले होते . सैन्य दलात 24 वर्ष 22 दिवस भारत देशाची सेवा करुण नायब सुभेदार पदावरूण सेवा निवृत्त झाले . ओपी विजय ,ओपी पराक्रम , जे अन्ड के मेडल , आसाम रेणो मेडल , विषेश सेवा मेडल , 75 वर्ष सेना मेडल अदी सन्मान पदके त्यांनी सेवे दरम्यान  मिळवीली.  

  करिता वसमत येथील मित्र परिवाराने त्यांचे स्वागत करुण पूढील संघर्षमय सुखी जीवना करिता हर्दिक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी त्यांच्या अर्धांगीनी सौ. सारिका संजय कंची चि. ओम , यश् यांच्या सह डॉ. डि एस तारु , विजयकुमार एंगडे , संजय व्यवहारे , भीमराव सरकटे , देवानंद सोनाळे , दिनाजी बुजवणे , संजय नांगरे , जितेश मोहीते , गोमाजी इंगोले , प्रकाश बावले , संतोष नांगरे अदि मित्र परिवारातील सदस्याची उपस्थीत होती.

*******






Comments