इच्छूक बोलीदारांनी या ताडी लिलावात सहभागी होण्यासाठी www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. याच संकेतस्थळावर जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ई-लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
Comments
Post a Comment