सहकार सागर या साप्ताहिक पुस्तकाचे मान्यवारांचे हस्ते प्रकाशन

 


सहकार सागर या साप्ताहिक पुस्तकाचे प्रकाशन मा.श्री.नानाभाऊ पटोले (अध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) व मा.श्री.जयप्रकाशजी दांडेगांवकर (अध्यक्ष : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली) यांच्या हस्ते करण्यात आले सोबत आदी मान्यवर

Comments