रामदास पाटील सुमठाणकर यांच्या कार्यालयाचा शेतकर्‍यांसाठी खास उपक्रम कृषी विभागाच्या विविध 60 योजनांची माहिती शेतकर्‍यांना मिळणार एका क्लिकवर

 हिंगोली (प्रतिनिधी) :- भाजपाचे जेष्ट नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या कार्यालयाचा शेतकर्‍यांसाठी खास उपक्रम राबविला जात आहे यात योजनांच्या महितीसाठी संबधित योजने पुढील नंबर टाइप करुन 9373688125 या नंबर वर WhatsApp करा WhatsApp link https://wa.me/qr/LZPSLEU43CC3N1 केल्यास सम्बधित योजनांची माहिती एक क्लिकवर मिळणार आहे शासनाच्या ज्या योजना लागू आहेत त्याची पुढील प्रमाणे आहे 1. सूक्ष्म सिंचन योजना 1 असे टाइप करा. 2. यांत्रिकीकरण योजनेसाठी- 2 टाइप करा. 3. फळबागेच्या योजनांसाठी 3 टाइप करा. भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना- 4.फळबागेच्या योजनांसाठी 4 टाइप करा. महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत- फळ्झाडे लागवड वृक्ष लागवड व फुलपिके लागवड 5.फळबागेच्या योजनांसाठी 5 टाइप करा. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प - फळबाग लागवड- 6. कर्जावरील व्याजात 3 टक्के सवलत या 6 असे टाइप करा. 7. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना- 7 असे टाइप करा. 8. अन्न प्रक्रिया उद्योग बाबत माहिती साठी 8 असे टाइप करा. 9. शेतकरी पुरस्कार बाबत माहिती साठी 9 टाइप करा. 10. विकेल ते पिकेल बाबत माहितीसाठी- 10 असे टाइप करा. 11.मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (डचअठढ) बाबत माहिती साठी- 11 असे टाइप करा. 12. संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान बाबत माहितीसाठी- 12 असे टाइप करा. 13. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेच्या माहिती साठी- 13 असे टाइप करा. 14. फवारणी सुरक्षा किट अनुदान साठी 14 टाइप करा. 15. फेरोमेन ट्रॅप साठी - 15 टाइप करा. 16. बियाणे खते कीटक नाशके विक्री परवाना बाबत माहितीसाठी 16 असे टाइप करा 17.राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान- गळीतधान्य व तेलताड च्या मार्गदर्शक सुचनां अनुदान बाबत माहितीसाठी- 17 असे टाईप करा. 18. शेतकरी मासिक बाबत माहितीसाठी- 18 टाइप करा. 19 प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या माहितीसाठी पेन्शन 19 टाइप करा. 20. शेततळे अस्तरिकरण साठी - 20 टाइप करा. 21. वन शेती योजनेसाठी- वनशेती 21 टाइप करा. 23. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माहिती साठी 23 टाइप करा. 24. कांदा चाळ बाबत माहिती साठी- कांदा चाळ* 24 असे टाइप करा. 25. प्लास्टीक मल्चींग बाबत माहिती साठी- 25 टाइप करा. 26. फळ बागां चे पुनरुज्जीवन बाबत माहिती साठी- 26 टाइप करा. 27. पक्षिरोधक व गारपीट रोधक जाळी बाबत माहिती साठी- 27 टाइप करा. 28.हळद रोपवाटीका बाबत माहिती साठी- 28 टाइप करा. 29. हरीत गृहा बाबत माहिती साठी- 29 असे टाइप करा. 30 शेड नेट हाऊस पॉलिहाऊस बाबत माहिती साठी- 30 असे टाइप करा. 31 अळिंबी मशरूम उत्पादन बाबत माहितीसाठी- 31 टाइप करा. 32. पोकरा गावात रेशिम उद्योग बाबत माहिती साठी तसेच रेशीम संचालनालय यांचे कडील योजने साठी 32 असे टाइप करा. 33. रेशीम उद्योगाची माहिती साठी 33 टाईप करा 34. गोदाम बांधकाम अनुदान बाबत माहिती साठी 34 असे टाइप करा. 35. बीज प्रक्रिया यूनिट अनुदान बाबत माहिती साठी 35 असे टाइप करा. 36. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माहिती साठी- 36 असे टाइप करा. 37 मिनी राइस मिल बाबत माहिती साठी- 37 असे टाइप करा. 38. सूक्ष्म मुल द्रव्ये/ फॉस्फो जिप्सम(गंधक)/ जैविक खते याबाबत माहिती साठी- 38 असे टाइप करा. 39. आपणास सूक्ष्म सिंचन वितरक म्हणून शासनाकडे नोंदणी करायची असल्यास- 39 टाइप करा. 40. मिनी दाल मिल बाबत माहिती साठी- 40 असे टाइप करा. 41. मधूमक्षिका पालन बाबत माहिती साठी- 41 असे टाइप करा. 42. कीटक नाशके/ तणनाशके अनुदान याबाबत माहिती साठी- 42 असे टाइप करा. 43. सेंद्रीय शेती बाबत माहिती . तसेच परंपरागत कृषी विकास योजनेच्या माहिती साठी- 43 असे टाइप करा 44. पुनर्रचीत हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या माहिती साठी 44 असे टाइप करा. 45. कोरडवाहू क्षेत्र विकास योजने बाबत माहिती साठी - 45 टाइप करा. 46. राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य च्या मार्गदर्शक सुचनां बाबत माहितीसाठी- 46 असे टाईप करा. 47.राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान- गळीतधान्य व तेलताड च्या मार्गदर्शक सुचनां बाबत माहितीसाठी- 47 असे टाईप करा. 48. राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान - पौष्टिक तृणधान्य (ज्वारी बाजरी रागी) बाबत माहिती साठी- 48 असे टाइप करा. 49. पिकांवरिल किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प बाबतच्या मार्गदर्शक सूचनांसाठी - 49 असे टाइप करा. 50. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माहिती साठी- 50 असे टाइप करा. 51. जमीन आरोग्य पत्रिका योजने बाबत माहिती साठी- 51 असे टाइप करा. 52. आदर्श गाव योजनेच्या माहिती साठी 52 असे टाइप करा. 53. आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळ्झाडे व भाजीपाला पिकाची लागवड योजने बाबत माहितीसाठी- 53 असे टाइप करा. 54. शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या माहितीसाठी- 54 असे टाइप करा. 55. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तीक शेततळे 55 असे टाइप करा. 56 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत *फळ्पीके,फुलपिके ,वृक्ष लागवड * या योजनेच्या माहितीसाठी- 56 असे टाइप करा. 57.पिक स्पर्धे बाबत माहिती साठी- 57 असे टाइप करा. 58.अधिक माहितीसाठी रामदास पाटील यांच्याशी संपर्क करण्यासाठी 58 असे टाईप करावे लागणार आहे भविष्यात ही सर्वसामान्यांच्या मदतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार असल्याची माहिती रामदास पाटीलयांनी दिली आहे *************

Comments